गोव्यातील मडगावमध्ये अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारने एका दुचाकीला धडक दिली. यात वडील गंभीर जखमी झाले. घटनेनंतर अभिनेता आणि त्याची पत्नी स्थानिकांशी वाद घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्थानिक नेत्याने अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुन्नाभाई अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारने दुचाकीला धडक
Source: Zee 24 Taas