केंद्र सरकारने LPG सिलिंडरच्या तुटवड्याला आळा घालण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने २१ रिफायनरी आणि अपस्ट्रीम कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत कंपन्यांना तातडीने उत्पादन वाढवणे बंधनकारक असेल. देशाची एकूण संभाव्य LPG उत्पादन क्षमता दररोज ६३,८१० टन निश्चित करण्यात आली आहे.
LPG उत्पादनासाठी केंद्र सरकारचा नवा नियम
Source: News18 Lokmat