घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी आधार-आधारित ई-केवायसी करणे आज, १६ ऑगस्टपर्यंत अनिवार्य आहे. जे ग्राहक मध्यरात्रीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांचा गॅस पुरवठा खंडित होऊ शकतो, सब्सिडी बंद होऊ शकते आणि सिलेंडरसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. ऑनलाइन अॅप किंवा गॅस एजन्सीद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
एलपीजी ई-केवायसीची आज शेवटची तारीख, उद्यापासून नियम बदलणार
Source: News18 Lokmat