रायगड-रत्नागिरीत यलो अलर्ट, पावसाचा अंदाज जाणून घ्या

रायगड-रत्नागिरीत यलो अलर्ट, पावसाचा अंदाज जाणून घ्या

महाराष्ट्रात 16-17 ऑगस्टला कोकण-गोव्यात जोरदार पाऊस अपेक्षित आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे-सातारा घाट परिसराला यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात भंडारा, गोंदिया, गडचिरोलीलाही यलो अलर्ट आहे. 18 ऑगस्टला पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies