अश्विन मुश्रानच्या गाडीची दुचाकीला धडक, वडील गंभीर जखमी

अश्विन मुश्रानच्या गाडीची दुचाकीला धडक, वडील गंभीर जखमी

बॉलिवूड अभिनेता अश्विन मुश्रानच्या गाडीने गोव्यातील कुसमान येथे दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चुकीच्या दिशेने गाडी चालवल्याचा आरोप अभिनेत्यावर आहे. अपघातानंतर घटनास्थळी वाद झाला आणि स्थानिकांनी त्याची गाडी ताब्यात घेतली.

Source: Maharashtra Times

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies