श्रावणातील पहिल्या सोमवारी (१७ ऑगस्ट) कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असून, पुढील काही दिवस पावसाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे.
श्रावणातील पहिल्या सोमवारी कोकणात मुसळधार पाऊस
Source: News18 Lokmat