कांचन महाजनची एमपीएससीत 23 वी रँक, आईच्या कष्टाचं चीज

कांचन महाजनची एमपीएससीत 23 वी रँक, आईच्या कष्टाचं चीज

जळगावच्या कांचन महाजन हिने एमपीएससी परीक्षेत 23 वा क्रमांक मिळवत राज्य कर निरीक्षक पदी निवड होऊन आईच्या कष्टाचं चीज केलं. वडिलांचं 19 वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर आई हेमलता यांनी शेतमजुरी करून मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. कांचनचं यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Source: Maharashtra Times

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies