नागपुरात सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर झोल यांनी कुटुंबासोबत जेवणानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी सुसाईड नोट आढळली नसून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कामाचा ताण किंवा वैयक्तिक कारणांमुळे हे पाऊल उचलले गेले का, याचा तपास सुरू आहे.
नागपूर पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या
Source: Maharashtra Times