अभिजीत दिपकेंच्या ‘सरकारी स्कूल ठीक करू’ अभियानांतर्गत संतुक पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केल्यानंतर प्रशासनाने दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्या सूचनेनुसार सीसीटीव्ही, शौचालय आणि खिडक्यांच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. सुट्टीच्या दिवशीही शिक्षक आणि मुख्याध्यापक कामासाठी उपस्थित आहेत.
अभिजीत दिपकेंच्या पाहणीनंतर शाळेत सुविधा दुरुस्तीला सुरुवात
Source: Zee 24 Taas