एलपीजी संकट टाळण्यासाठी भारताची तयारी, 21 कंपन्यांना उत्पादन लक्ष्य

एलपीजी संकट टाळण्यासाठी भारताची तयारी, 21 कंपन्यांना उत्पादन लक्ष्य

पश्चिम आशियातील तणाव लक्षात घेता भारत सरकारने 21 तेल कंपन्यांना दैनंदिन एलपीजी उत्पादनाचे लक्ष्य दिले आहे. रिलायन्सला सर्वाधिक 18,000 टन, तर ONGC आणि GAILला 6,460 टन उत्पादनाचे टार्गेट आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी देशांतर्गत साठा तयार करण्याचा उद्देश आहे. ग्राहकांसाठी सिलेंडर बुकिंगवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Source: Maharashtra Times

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies