सिंगापूरच्या मिजा नाझिली यांना तीन व्यवसायांत अपयश आल्याने 76 लाखांचे कर्ज झाले आणि बँकेत केवळ 1,900 रुपये शिल्लक होते. त्यांनी हार न मानता हेल्थ अँड वेलनेस क्षेत्रात लक्ष केंद्रित केले. आज त्यांचे 5 ब्रँड्स आहेत आणि व्यवसायाचे नेटवर्थ 143 कोटींहून अधिक आहे.
मिजा नाझिलीचा 76 लाख कर्जातून 143 कोटींच्या व्यवसायापर्यंतचा प्रवास
Source: Maharashtra Times