काशी यात्रेदरम्यान उद्योजकाचा मृत्यू, पत्नी-मुलगा आत्महत्या

काशी यात्रेदरम्यान उद्योजकाचा मृत्यू, पत्नी-मुलगा आत्महत्या

रायगडमधील उद्योजक विशाल मुखर्जी यांचा काशी यात्रेदरम्यान मृत्यू झाला. अंत्यसंस्कारानंतर पत्नी जया आणि मुलगा ईशान यांनी हॉटेलमध्ये आत्महत्या केली. खोलीत अॅल्युमिनियम फॉस्फाइडचे अंश आढळले. विशाल दीर्घ आजाराने त्रस्त होते.

Source: TV9 Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies