जागतिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, योग्य ठिकाणी योग्य झाडे लावल्यास भारतातील शहरांमधील पादचारी पातळीवरील तापमान ५.६ अंश सेल्सिअसने कमी होऊ शकते. ११० शहरांतील १८२ अभ्यासांच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष निघाला आहे. योग्य वृक्षारोपणामुळे ८३ टक्के शहरांमधील उष्ण महिन्याचे तापमान २६ अंशांखाली आले आहे.
नियोजनबद्ध वृक्षलागवडीने भारतात तापमानात ५.६ अंशांची घट
Source: Sakal