नाशिकमध्ये 'मिशन ग्रीन मान्सून' मोहिमेचा आठवा टप्पा रविवारी (१६ ऑगस्ट) पार पडणार आहे. या टप्प्यात ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांना २,२७५ देशी रोपांचे वाटप केले जाईल. आतापर्यंत ४२,००० हून अधिक वृक्षांची लागवड व वाटप झाले आहे.
मिशन ग्रीन मान्सूनचा आठवा टप्पा उद्या, २,२७५ रोपांचे वाटप
Source: Prahaar