NTAने UGC-NET जून 2026 सत्रातील इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्नपत्रिकांमधील त्रुटींमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, इंग्रजी आणि कॉमर्सची परीक्षा ९ सप्टेंबरला तर समाजशास्त्राची १० सप्टेंबरला होणार आहे. विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही.
UGC-NET तीन विषयांची परीक्षा पुन्हा, NTAने तारीख जाहीर केली
Source: News18 Lokmat