सिग्नलवर रील बनवणाऱ्या तरुण-तरुणीला पोलिसांची समज, माफीनामा

सिग्नलवर रील बनवणाऱ्या तरुण-तरुणीला पोलिसांची समज, माफीनामा

नागपूरमध्ये रेडिसन चौकातील सिग्नलवर धोकादायक रील बनवणाऱ्या युवक-युवतीला पोलिसांनी बोलावून घेत समज दिली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना इशारा दिला आणि त्यांनी माफी मागत रील हटवल्याचे सांगितले.

Source: Maharashtra Times

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies