पवारांची जिल्हा बँक निवडणुकीबाबत चाचपणी

पवारांची जिल्हा बँक निवडणुकीबाबत चाचपणी

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीबाबत राजकीय स्थितीची चाचपणी केली. मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत जनतेच्या प्रश्नांवर विरोधी पक्ष म्हणून प्रभावी भूमिका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Source: Deshdoot

More in Politics

Read the live feed on ZapIndies