पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत 'दादा उद्योगिनी' आणि 'NCP युथ स्कील' या ॲपचे लोकार्पण झाले. महिलांना उद्योजकता आणि युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे. यावेळी त्या म्हणाल्या, दादांचे प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे.
सुनेत्रा पवार यांच्या हस्ते दोन ॲपचे लोकार्पण
Source: Prahaar