17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावणातील पहिला सोमवार असून या दिवशी महादेवाची कृपा सर्वांवर असेल. काही राशींसाठी हा दिवस भाग्याचा ठरणार असून ग्रहांच्या गोचरचे परिणाम सर्व बारा राशींवर दिसतील. वृषभ आणि तूळ राशींसाठी नशीब ९२ टक्के आहे, तर कन्या राशीसाठी ६० टक्के.
श्रावणी सोमवारी राशींवर महादेवाची कृपा
Source: Maharashtra Times