महाराष्ट्रात १७ ऑगस्ट २०२६ रोजी अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात रायगड आणि रत्नागिरीत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात १७ ऑगस्टला पावसाचा यलो अलर्ट
Source: Mumbai Tak