हायकोर्ट लिपिक परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे आंदोलन

हायकोर्ट लिपिक परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे आंदोलन

उच्च न्यायालयातील लिपिक पदाच्या ऑनलाइन परीक्षेत राज्यात मोठा गोंधळ झाला. सर्व्हर डाऊन, संगणक बंद, की-बोर्ड निकामी झाल्याने विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर, नांदेड, कल्याण, भंडारा, गडचिरोली येथे आंदोलन केले. परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

Source: Saamana

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies