महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. आता प्रत्येक टप्प्यावर अर्ज करण्याची गरज नाही; ऑनलाइन आणि आधार-आधारित ई-केवायसीद्वारे थेट बँक खात्यात रक्कम मिळेल. या योजनेतून मुलींना पाच टप्प्यांत एकूण 1.01 लाख रुपये मदत दिली जाते.
लेक लाडकी योजनेत बदल, आता सोपी अर्ज प्रक्रिया
Source: Maharashtra Times