पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात स्थिर सरकार, सक्षम न्यायव्यवस्था आणि राज्यघटनेचा दावा केला, पण सामनाच्या मते ही थापेबाजी आहे. जंतरमंतरवरील तरुणांच्या आंदोलनानंतर सरकारचे धाबे दणाणले आहेत. राष्ट्रपतींनी पेपर लीक थांबवण्याचे आश्वासन दिले, तर मोदींनी आंदोलकांना 'दिमागी नक्षल' म्हटले.
लाल किल्ल्यावर मोदींची थापेबाजी; स्थिर सरकारचा दावा खोटा
Source: Saamana