पावसाळी अधिवेशन गोंधळात, मोदी-शहा यांची प्रतिष्ठा धुळीस

पावसाळी अधिवेशन गोंधळात, मोदी-शहा यांची प्रतिष्ठा धुळीस

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले; लोकसभेत 18 तर राज्यसभेत 37 तास कामकाज झाले. जंतर मंतर आंदोलन आणि पोटनिवडणुकांमुळे सरकार बॅकफूटवर गेले. परिसीमन विधेयक मांडण्याची हिंमत झाली नाही. मोदी-शहा सभागृहात येणे टाळत राहिले.

Source: Saamana

More in Politics

Read the live feed on ZapIndies