हरियाणात देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू

हरियाणात देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू

हरियाणातील जिंद ते सोनिपत मार्गावर देशातील पहिली १० डब्यांची हायड्रोजन ट्रेन सुरू झाली आहे. सध्या ताशी ७५ किमी वेगाने धावणारी ही ट्रेन ३६०० प्रवाशांची ने-आण करते. या प्रकल्पासाठी सुमारे ११० कोटी रुपये खर्च आला असून, ती पर्यावरणस्नेही आहे.

Source: Saamana

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies