महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर राजस्थानमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सहप्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ते आज राजस्थान दौऱ्यावर जाणार आहेत. भाजपच्या निवडणूक तयारी आणि रणनीतीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाच्या बैठका होणार आहेत.
बावनकुळेंवर राजस्थान निवडणुकीची सहप्रभारीची जबाबदारी
Source: Lokshahi Marathi