सीजीपी आंदोलनातील फेक न्यूजचा तपास सुरू; ४२९ पोस्ट आढळल्या

सीजीपी आंदोलनातील फेक न्यूजचा तपास सुरू; ४२९ पोस्ट आढळल्या

महाराष्ट्र सायबर पथकाने सीजीपी आंदोलनाशी संबंधित फेक न्यूज, दिशाभूल करणारे व्हिडिओ आणि एआय-जनरेटेड कंटेंटची छाननी सुरू केली आहे. आतापर्यंत ४२९ आक्षेपार्ह पोस्ट आणि हँडल्स आढळून आले असून, त्यापैकी १४०हून अधिक पोस्टमध्ये एआयचा वापर झाल्याचे तांत्रिक तपासात समोर आले आहे. सुमारे १०० खाती परदेशातून चालवली जात असल्याचा संशय आहे.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies