घाटकोपर (पूर्व) येथील टिळकमार्ग महानगरपालिका शाळा संकुलाचे लोकार्पण महापौर रितू तावडे आणि आमदार पराग शाह यांच्या उपस्थितीत झाले. या सात मजली इमारतीत चार शाळा असून ७८९ विद्यार्थी शिकतात. संगणक, विज्ञान, खगोलशास्त्र प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि व्हर्च्युअल क्लासरूमसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
घाटकोपरमध्ये अत्याधुनिक शाळा संकुलाचे लोकार्पण
Source: Prahaar