कंत्राटदारांची ८६ हजार कोटींची बिले थकली; आंदोलनाचा इशारा

कंत्राटदारांची ८६ हजार कोटींची बिले थकली; आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदारांची ८६,६२२ कोटी रुपयांची बिले शासनाकडे थकली आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार फेडरेशनने १८-१९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा केली आहे. फेडरेशनने सर्व बिले तातडीने अदा करण्याची मागणी केली आहे.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies