मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून ७०२ कोटी रुपये खर्च करून महालक्ष्मी रेसकोर्स मार्गे सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते वरळी कोस्टल रोड प्रोमेनेडपर्यंत भुयारी पादचारी मार्ग बांधला जाणार आहे. हा प्रकल्प टीओडी अंतर्गत एमएमआरसीएलमार्फत राबवला जाणार असून, निधी महापालिका देणार आहे.
सायन्स सेंटर मेट्रो ते वरळी प्रोमेनेडपर्यंत भुयारी मार्गाला मंजुरी
Source: Prahaar