एफडी की म्युच्युअल फंड? ५ वर्षांत कोणता अधिक फायदेशीर?

एफडी की म्युच्युअल फंड? ५ वर्षांत कोणता अधिक फायदेशीर?

५ लाख रुपयांची ५ वर्षांची गुंतवणूक एफडीत केल्यास ६.५% व्याजाने सुमारे १.९ लाख रुपये नफा मिळतो, तर म्युच्युअल फंडात १२% रिटर्नने सुमारे ३.८ लाख रुपयांचा नफा होऊ शकतो. मात्र, म्युच्युअल फंडात जोखीम असून परताव्याची हमी नसते. गुंतवणुकीपूर्वी आर्थिक गरज, कालावधी आणि जोखीम सहनशीलता विचारात घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

Source: TV9 Marathi

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies