परभणीत १६२२ कोटींच्या गुंतवणुकीचे करार

परभणीत १६२२ कोटींच्या गुंतवणुकीचे करार

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या 'इन्व्हेस्ट इन परभणी' उपक्रमांतर्गत १६२ उद्योजकांसोबत १,६२२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. यातून सुमारे १५,६१७ स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कृषी प्रक्रिया, सौरऊर्जा, ई-कॉमर्स आणि कौशल्य विकासावर भर देण्यात येणार आहे.

Source: Sarkarnama

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies