अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना १५.७९ कोटींची मदत

अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना १५.७९ कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना १५ कोटी ७९ लाख ६६ हजार रुपयांची मदत देण्यात आली. यामध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ६१७, यकृतासाठी १६२, हृदयासाठी १६ आणि फुप्फुसासाठी ३ रुग्णांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात आली आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies