छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेच्या स्मरणार्थ १७ ऑगस्ट ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त ‘गरुडझेप मोहीम’ आग्रा ते राजगड पायी व सायकल मार्गक्रमण करत आहे. आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.
आग्रा येथे ‘शिवचातुर्य दिन’ साजरा; १७ ऑगस्टला ऐतिहासिक स्मरण
Source: Prahaar