महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांना ५० हून अधिक उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्राबाहेरील १० राज्यांत आणि परदेशात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच, ४८० गणेशोत्सव मंडळांना १.५० कोटी रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.
गणेशोत्सव युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्याची महायुतीची तयारी
Source: Prahaar