भाजपने नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठा फेरबदल करत अमित मालवीय यांची सोशल मीडिया प्रमुखपदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी छत्तीसगडमधील दीपक म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मालवीय यांचा ११ वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून, कॉक्रोच जनता पार्टीच्या मोहिमेतील अपयशामुळे हा निर्णय घेतल्याचे समजते.
अमित मालवीय यांची सोशल मीडिया प्रमुखपदावरून हकालपट्टी; दीपक म्हस्के यांची नियुक्ती
Source: Sarkarnama