भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजी नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. महाराष्ट्रातील विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, पीयूष गोयल कोषाध्यक्ष तर डॉ. भारती पवार उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. बी.एल. संतोष यांच्याकडे संघटन महामंत्रीपद कायम आहे.
भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; तावडे, गोयल, भारती पवार यांचा समावेश
Source: Lokshahi Marathi