महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी राहणार असून, कोकण आणि घाटमाथ्यावरील काही भागांत मध्यम तर उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी, काही भागांत हलक्या सरींचा अंदाज
Source: News18 Lokmat