मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत. बंदरातील गाळ काढण्याचे काम ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन असून, प्रस्तावित २२ कामांबाबत स्थानिक मच्छीमार संस्थांशी चर्चा करून प्राधान्यक्रम ठरवण्याचे आदेश दिले आहेत.
आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती; मंत्री नितेश राणे यांचा आढावा
Source: Prahaar