मच्छीमार नुकसानभरपाई धोरणाचा आढावा; TISS अहवालानंतर निर्णय

मच्छीमार नुकसानभरपाई धोरणाचा आढावा; TISS अहवालानंतर निर्णय

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणात सुधारणा करण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली. TISS चा अहवाल आल्यानंतर नुकसानभरपाईची रक्कम वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रस्तावित सुधारणांमध्ये कुटुंबातील चार व्यक्तींना ग्राह्य धरणे आणि प्रकल्प खर्चाच्या २ टक्के निधीतून पायाभूत सुविधा उभारण्याची शिफारस आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies