गणेशोत्सवाआधी खड्डे बुजवण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

गणेशोत्सवाआधी खड्डे बुजवण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

गणेशोत्सवापूर्वी राज्यातील सर्व महानगरपालिकांनी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. प्री कास्ट आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅचसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या पालिकेला विशेष बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies