मुंढे पॅटर्नला झटका! पुण्यातील डेअरी प्रकरणी FDAला हायकोर्टाचा दणका

मुंढे पॅटर्नला झटका! पुण्यातील डेअरी प्रकरणी FDAला हायकोर्टाचा दणका

मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील गुरुनानक डेअरी अँड स्वीट्सचा परवाना निलंबित केल्याप्रकरणी FDAला फटकारले आहे. तपासणीत 98 टक्के नियमांचे पालन आढळूनही परवाना बहाल न केल्याने न्यायालयाने FDAला दुकान मालकाला 5 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

Source: News18 Lokmat

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies