मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना नियमित १५०० रुपयांव्यतिरिक्त २५० रुपयांचा शगुन देण्याची घोषणा केली आहे. १९ ऑगस्ट २०२६ रोजी मैहर येथून योजनेचा ३९वा हप्ता जारी केला जाईल. या महिन्यात पात्र महिलांच्या खात्यात एकूण १७५० रुपये जमा होतील. याचा लाभ १.२५ कोटींहून अधिक महिलांना मिळणार आहे.
रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना १७५० रुपये
Source: Zee 24 Taas