झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; जेएसएससी परीक्षा रद्द

झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; जेएसएससी परीक्षा रद्द

झारखंडमध्ये २४ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने जेएसएससी सीजीएलसह सर्व परीक्षा आणि निकाल रद्द केले. २०१४ पासूनच्या भरती परीक्षांतील अनियमिततेची सीआयडीमार्फत चौकशी होणार असून निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.

Source: Lokmat

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies