28 ऑगस्ट 2026 रोजी खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे, ज्यात चंद्राचा 96 टक्के भाग पृथ्वीच्या सावलीत लपेल. रेले स्कॅटरिंगमुळे चंद्र तांबूस दिसेल, त्यामुळे 'ऑलमोस्ट ब्लड मून'चा नजराणा पाहायला मिळेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही, पण डिजिटल लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येईल.
28 ऑगस्टला खंडग्रास चंद्रग्रहण; चंद्राचा 96% भाग सावलीत
Source: Maharashtra Times