अभिजीत दिपकेंना राष्ट्रीय युवा अध्यक्षपदाची ऑफर

अभिजीत दिपकेंना राष्ट्रीय युवा अध्यक्षपदाची ऑफर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी अभिजीत दिपकेंना पक्षात येण्याचे आवाहन केले आहे. भंडारा येथे बोलताना आठवले यांनी दिपकेंना राष्ट्रीय युवा अध्यक्षपद देण्याची तयारी दर्शवली. दिपकेंनी नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात केलेल्या आंदोलनाचे कौतुक करताना त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष मजबूत करण्याचे आवाहन केले.

Source: TV9 Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies