मंगळगौरी व्रताला 3 राशींना आर्थिक लाभ

मंगळगौरी व्रताला 3 राशींना आर्थिक लाभ

आज 18 ऑगस्ट 2026 रोजी पहिले मंगळगौरी व्रत असून श्रावण शुक्ल षष्ठी आहे. ज्योतिषी आनंद पिंपळकर यांच्या मते, मेष, कर्क आणि तूळ राशींना आर्थिक लाभ होणार आहे. मिथुन, कन्या, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशींना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies