पिंपरीतील १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत झारखंड आणि हरियाणाने सलग दुसरा विजय मिळवला. यजमान महाराष्ट्राला उत्तर प्रदेशकडून ३-० असा पराभव स्वीकारावा लागला. हरियाणाने बंगालवर १०-१ असा विक्रमी विजय नोंदवला.
हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचा पराभव; झारखंड-हरियाणाचे सलग विजय
Source: Lokshahi Marathi