ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात मोठा बदल; वेदरल्डला डच्चू, रेनशॉचे कमबॅक

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात मोठा बदल; वेदरल्डला डच्चू, रेनशॉचे कमबॅक

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत लाजीरवाण्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीसाठी संघात बदल केला आहे. सलामीवीर जॅक वेदरल्डला वगळून मॅथ्यू रेनशॉचा समावेश करण्यात आला आहे. मार्नस लॅबुशेनला संधी कायम ठेवताना संघ व्यवस्थापनाने विश्वास दाखवला आहे. मॅके येथे २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाला मालिका बरोबरीत राखण्यासाठी विजय अनिवार्य आहे.

Source: Pudhari

More in Sports

Read the live feed on ZapIndies