GenZ च्या भाषेवर गणेश देवींची परखड मुलाखत

GenZ च्या भाषेवर गणेश देवींची परखड मुलाखत

प्रसिद्ध लेखक आणि भाषा तज्ज्ञ प्रा. गणेश देवी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना GenZ च्या भाषाशैलीवर भाष्य केले. दर १५-२० वर्षांनी नवी पिढी नवे शब्द आणि संवादाची ढब तयार करते, ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे ते म्हणाले. कोड स्विचिंग, सोशल मीडिया आणि AI चा भाषेवर होणारा परिणाम यावरही चर्चा झाली.

Source: BBC Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies